वाळू धोरण : शासकीय बांधकामात पुढील वर्षापासून कृत्रिम वाळू बंधनकारक
मुंबई : राज्यात आता यापुढे वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक ही सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच होणार आहे. राज्य शासनाने नवे वाळू-रेती निर्गती धोरण तयार केले आहे. या धोरणात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या धोरणाचे प्रारूप जाहीर केले आहे. यावर दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत…

