गावकऱ्यांनी नाकारले पण घरच्यांनी सावरले, पसरणी पद्मश्री शाहीर साबळे सहकारी पतसंस्था निवडणुकीत सत्ताधारी विजय
l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.१ मे २०२५ l २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या पद्मश्री शाहीर साबळे सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी यांनी घरातील, नात्यातील आणि परगावातील मतांच्या जोरावर आपली सत्ता राखली. ८५०० लोकसंख्या असणाऱ्या गावात फक्त ७७४ इतके मतदार संख्या ज्यामध्ये पारगावात १६५ मतदान असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत उच्चांकी असे ६८३ इतके…

