कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

फलटण:- कोळकीत राजे गटाला धक्का बसला असून मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समिती चे अधयक्ष , राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे , निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी…

Read More

भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने आमच्या सामाजिक भावना दुखावल्या : बापूराव शिंदे

फलटण येथे ओबीसी संघर्ष समितीकडून ‘आत्मक्लेश’ फलटण : मा. छगन भुजबळ यांनी आदेश दिला म्हणून आम्ही महायुती सरकारच्या बाजूने उभे राहिलो या ठिकाणच्या स्थानिक उमेदवाराला मतदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले असेच सगळ्या महाराष्ट्रात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी काम केले मात्र मोठ्या संख्येने सरकार स्थापन झाल्यावर ओबीसी नेत्यांना अपमानास्पद वागणूक देऊन सत्तेपासून व मंत्रिमंडळात स्थान न…

Read More

फलटण शहरात वीज उपकेंद्र व वीज वाहिन्या भूमिगत कामासा मंजूरी मिळण्यामागे श्रीमंत रामराजे यांचे प्रयत्न: मा. आमदार दीपक चव्हाण

फलटण प्रतिनीधी:- फलटण शहराकरीता नविन ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणे यांच्या मंजूरी बाबात श्रीमंत रामराजे यांनी प्रयत्न केले असल्यानेच शहरात उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून विरोधकांनी मंजुर कामांचे श्रेय घेऊ नये सदरच्या कामाबाबतचा पाठपुरावा व झालेला पत्रव्यवहार आमच्याकडे उपलब्ध…

Read More

साखरवाडी ग्रामपंचायतीचे राजे गटाचे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रमसिंह भोसले यांनी जोरदार धक्का देत राजे गटाचे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ह) अन्वये(मुदतीत ग्रामपंचायत कर मागणी भरणा न केल्याने) जिल्हाधिकारी सातारा यांनी सदस्य अपात्रबाबत आदेश लागू केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read More

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी मोहिते पाटलांसह दिग्गज नेत्यांना मोठा झटका

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २३८ कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील ३५ जणांकडून एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक…

Read More

फलटणच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे : समशेरसिंह ना निंबाळकर

फलटण : राज्यात भाजपाचे सरकार आले आहे ,फलटणला सुद्धा महायुतीचे उमेदवार सचिन पाटील निवडून आले आहेत मा खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली खाली आता फलटणच्या विकासात कोणताही अडथळा राहणार नाही. नीरा देवधरचा पाणी प्रश्न सोडवला जाईल तालुक्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जातील. फलटणला खऱ्या अर्थाने आता रयतेचे राज्य आले आहे. त्यामुळे फलटणच्या विकासाचे नवे पर्व…

Read More

निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास तीन कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील

फलटण : लोकांच्या मागणीचा विचार करून त्यांनी निंभोरे या गावी चैत्यभूमीच्या धर्तीवर नियोजित प्रति चैत्यभूमीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी नवीन स्मरकासाठी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.त्यांच्या या घोषणेमुळे निंभोरेसह संपूर्ण तालुक्यातील भीम सैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशभर साजरा केला जात…

Read More

भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल फलटण येथे आनंदोत्सव साजरा

फलटण : भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल फलटण शहर व तालुका भाजपतर्फे आज, बुधवारी दुपारी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर…

Read More

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब झाल्याने फलटण येथे आनंदोत्सव साजरा होणार : जयकुमार शिंदे

फलटण:- भाजप कोअर कमिटी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उद्या सायंकाळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असून यानिमित्ताने फलटण येथे आनंदोत्सव साजरा होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहरात प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, आघाड्या मोर्चे यांची प्रदेश, जिल्हा, मंडल, पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी…

Read More

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! उद्या संध्याकाळी महायुतीचा शपथविधी

मुंबई:- भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित केलंय. त्यांच्या नावाला आज सकाळी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महायुती सत्ता स्थापनेचा दावा आज करणार आहेत. फडणवीस उद्या संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यापूर्वी…

Read More
error: Content is protected !!