काँग्रेस पक्षाकडून सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचे उमेदवारी अर्ज सादर
फलटण:- फलटण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवाराचा अर्ज दाखल केला. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी नगराध्यक्ष पदासाठी तसेच प्रभाग क्रमांक 13 साठी अर्ज सादर केला. अर्ज दाखल करताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या महत्त्वाच्या क्षणी फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) व शहराध्यक्ष पंकज पवार व पक्षाचे पदाधिकारी…

