नांदल येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेशराजे गटाला धक्का; फलटण तालुक्यात भाजपची ताकद वाढली
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – फलटण तालुक्यातील नांदल गावात राजकीय हालचालींना वेग आला असून, येथील शंकर गुलदगड,दादा गुलदगड, मारुती यादव, कोंडीबा तरडे, महादेव साळुंखे, वसंत मोहिते, संपत जगदाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदलसह परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे चित्र आहे.हा प्रवेश कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात…

