गॅलेक्सीचा विस्तार वाढला, गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बारामती शाखेचे उद्घाटन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने बारामतीकरांच्या सेवेसाठी आपली नवीन शाखा सुरू करून समाजसेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा उद्घाटन सोहळा प्रमोद दुरगुडे (असिस्टंट रजिस्टर, बारामती) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनिजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन, आदरणीय सचिन यादव उपस्थित…

