नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्या आदेशानंतर शहरातील कचरा व राडारोडा उचलण्याची मोहीम सुरू
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील विविध भागातील कचरा व राडारोडा तत्काळ उचलून स्वच्छता करण्याच्या सूचना नगर परिषद आरोग्य विभागाला दिल्या असून त्यांच्या सूचनेनंतर फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कचरा व राडारोडा उचलण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, वसाहती तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा व…

