श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण ची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न
फलटण प्रतिनिधी: श्री सद्गुरु पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना 11 टक्के लाभांश देत आहे ही खरोखरच कौतुकाची बाब ठरेल असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले. श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण या संस्थेच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष…

