सौर कृषी पंप योजनेत अनियमितता; फलटण तालुक्यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी फलटण तालुक्यात सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाकडून अनुदानावर सौर पंप देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा उद्देश असताना, प्रत्यक्षात मात्र अधिकृत एजन्सीकडूनच शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्च लादला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सातत्याने सुरू असून,…

