स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘राज इन्फ्रास्ट्रक्चर’कडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर ‘राज इन्फ्रास्ट्रक्चर’च्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात, “तुम्ही आमच्यासोबत होता, आजही आहात, अशीच भावना आहे. तुमचा प्रत्यक्ष सहवास जरी नसला…

