फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर कार्यमुक्त; मात्र एकतर्फी निर्णयावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांना रुग्णाशी कथित उध्दट वर्तन केल्याच्या आरोपानंतर तातडीने कार्यमुक्त करण्यात आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेबरोबरच निर्णय प्रक्रियेवरही विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरांची बाजू ऐकून न घेता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप…

