फलटण येथे दि.२४ रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन
फलटण प्रतिनीधी :- फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालय क्रीडांगण, फलटण येथे रविवार, दि.24 ऑगस्ट 2025 रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आल्या असून, या मैदानी स्पर्धेत 12,14,16,18 व 20 वर्षे वयोगटातील फलटण तालुक्यातील मुला मुलींना सहभागी होता येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे…

