पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २ लाखांपर्यंतच्या कर्ज व्यवहारांना १ जानेवारी २०२६ पासून लाभ
फलटण – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेत शेती व पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ केले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून अंमलात येणार असून यासंदर्भातील अधिकृत शासन राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.आतापर्यंत पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना करारपत्र, हमीपत्र व इतर कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क…

