स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांचा ३० वा स्मृतिदिन संपन्न
फलटण प्रतिनिधी:- आज बुधवार दिनांक १६ जुलै, २०२५ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या वतीने स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांचा ३० वा स्मृतिदिन संपन्न झाला. प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी सर व सी. एल पवार सर, संस्थेचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक…

