फलटण येथे युवकाचा खून करून मृतदेह पुरण्याचा प्रयत्न, गुप्तांग अर्धवट कापले

फोटो मयत संदीप रिटे फलटण प्रतिनीधी : ठाकुरकी ता फलटण येथे संदीप मनोहर रिटे (वय ३५ वर्षे) या युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आला आहे फलटण शहर पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार डोक्यास व गळ्यावर गंभीर जखमा करून तसेच गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली असून मृत…

Read More

३५१ व्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त ढेबेवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न

ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :- दि. ८ रोजी ढेबेवाडी ता पाटण येथे ३५१ व्या हिंदू साम्राज्य’ दिनानिमित्त सकल हिंदू समाज व ढेबेवाडी व्यापारी असोसिएशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ग्रामपंचायत ढेबेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर मदनराव मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन…

Read More

गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनी, वाई येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

वाई : पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासताना गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनी, वाई येथे दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन अत्यंत उत्साही वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या विशेष उपक्रमाचा शुभारंभ कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी श्री. अभिजीत जोशी, श्री. विवेक देशपांडे, श्री. युवराज थोरात, श्री. सचिन कुलकर्णी, श्री….

Read More

नाईकबोंबवाडी औद्योगिक वसाहती मध्ये नवीन उद्योग आणण्याच्या दृष्टीने मंत्रालयात उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

फलटण – फलटण तालुक्यात नाईकबोमवाडी येथे नव्याने होत असलेल्या औद्योगिक वसाहती मध्ये नवीन उद्योग आणण्याच्या दृष्टीने मंत्रालयात उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. उद्योग मंत्रालय, मुंबई येथे नाईकबोमवाडी एमआयडीसी बाबतची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. लवकरच तालुक्यातील 20,000 तरुण…

Read More

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण नगरपालिका सज्ज- मुख्याधिकारी निखिल मोरे

फलटण :-संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. २८ जून रोजी फलटण मुक्कामी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटण नगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. पालखी आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर फलटण पालिकेकडून सुरु असलेल्या पूर्वतयारीबाबत माहिती देताना मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे…

Read More

ग्राम विकासाचा आधुनिक पॅटर्न दाखविणारा अवलिया… चंद्रकांत दळवी

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘निढळ’ हे छोटेसे खेडेगाव. येथील लोकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती. तीही पावसावर अवलंबुन असणारी. त्यामुळे ज्वारी, बाजरीसारख्या जिरायती पिकांतून जे उत्पन्न मिळेल तेच येथील लोकांच्या जगण्याचे साधन. दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला. अशा अवस्थेत शेतीवर संपूर्ण कुटुंब चालविणे अवघड असल्यामुळे कुटुंबातील एक तरी माणूस कामानिमित्त पुणे-मुंबई सारखी शहरे जवळ करत…

Read More

पंढरपूर येथील पालवी संस्थेसाठी जैन सोशल ग्रुप फलटणचे भरीव योगदान

फलटण :- पंढरपूर येथे गेली 24 वर्षापासून अनाथ व विशेष बालकांसाठी व वृद्धांसाठी कार्यरत असलेल्या पालवी संस्थे मधिल १०० मुलांची सहल फलटण येथे आली होती यावेळी जैन सोशल ग्रुप फलटण मार्फत सर्व सदस्यांच्या सहकार्याने व योगदानाने पालवी संस्थेस भरीव आर्थिक मदत करण्यात आली. नवल बाई मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पालवीतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर…

Read More

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पहाणी

फलटण : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा…

Read More

फलटण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत

फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते नुकसानीचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होता परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बांधावर पोहचले नाहीत शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला…

Read More

आपत्ती व्यवस्थापनात मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद सोडलीच कशी ? : समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी: फलटण नगरपरिषदे मध्ये मुख्याधिकारी व इतर अधिकारी थांबत नाहीत, अधिकारी फोन उचलत नाहीत, अश्या विविध कारणांच्यावरुन फलटण नगर परिषद माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेवक अनुप शहा यांनी आज फलटण नगरपरिषदेच्या कार्यालयात जात नगरपरिषद धारेवर धरली होती.आपत्ती व्यवस्थापनात मुख्याधिकारी नगरपरिषद सोडलीच कशी असा जाब यावेळी समशेरसिंह यांनी विचारला. फलटण…

Read More
error: Content is protected !!