उमेदवारी अर्जाची माहिती न देताच निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोडला कक्ष, दाखल अर्जाची गुप्तता ?
फलटण:- फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दिवशी चांगलीच लगबग वाढली आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच जोर वाढला असताना. आज दिनांक १६ रोजी नगराध्यक्षपदासह १३ प्रभागांमधील नगरसेवकपदासाठी अनेक उमेदवारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल केले. परंतु रात्री ७ वाजेपर्यंत दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका…

