वाईत घरकुल लाभार्थ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न, मोफत वाळूसाठीच आंदोलन चिघळण्याच्या वाटेवर
वाई प्रतिनिधी:- घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळत नसल्याने कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन करण्यात येईल हा इशारा देऊन सुद्धा वाई महसूल प्रशासनाने वाळू संबंधी योग्य उपाय योजना राबवल्या नसल्यामुळे वाईत घरकुल लाभार्थ्यांनी जलसमाधीचा प्रयत्न केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 5 मे 2025 रोजी वाई तहसील कार्यालया समोर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांनी राज्य शासनाकडून जाहीर…

