उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची फलटण येथे आज जाहीर सभा
फलटण : फलटण नगर परिषदेच्या २०२५ निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची गजानन चौक फलटण येथे दुपारी २ वाजता जाहीर सभा संपन्न होणार आहे. फलटणमध्ये ते प्रथमच येणार असून त्यांची तोफ धडाडणार आहे.फलटण नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर…

