फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महायुतीचा पाहणी दौरा संपन्न
फलटण प्रतिनिधी :- माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्रित फलटण शहरामध्ये प्रभाग पाहणी दौरा सुरु असून या दौर्याअंतर्गत नुकतीच प्रभाग क्रमांक ९ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट दिली. फलटण शहरातील प्रत्येक प्रभागासाठी मंजूर…

