९ सर्कल साखरवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : विविध मान्यवरांची उपस्थिती
फलटण प्रतिनिधी – गुरूवर्य श्री. श्री. १००८ योगी महंत ब्रह्मचारी त्रिशुलनाथजी महाराज, पुणे कोंढवा व गुरूवर्य प्रकाशनाथजी महाराज यांचे उपस्थितीत ९ सर्कल, १६ फाटा खवळेवस्ती, साखरवाडी येथे बुधवार दिनांक, २६ फेब्रुवारी रोजी रात्रौ १२ वाजून, २६ मिनिटांनी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती विजय दादा खवळे मा….

