श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची फलटण शहरात वाट बिकटच राहण्याची दाट शक्यता, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
फलटण प्रतिनिधी: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचे आज मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रस्थान संपन्न होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पाहणी करून सुद्धा…

