फलटण शहरातील धोकेदायक वीज वाहिनीचे जाळे हटवले, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त
फलटण:- शहरातील ५० वर्षे पूर्वीचे तारांचे धोकेदायक वीज वाहिनीचे जाळे काढून एरियल बंचं केबल व ११ मिटर चे पोल टाकून धोकेदायक वीज वाहिन्या हटवून त्याजागी एरियल बंचं केबल टाकल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. फलटण शहर शाखा अभियंता रविंद्र ननवरे यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये व फलटण शहर उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.आर. लोंढे…

