३५१ व्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त ढेबेवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न
ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :- दि. ८ रोजी ढेबेवाडी ता पाटण येथे ३५१ व्या हिंदू साम्राज्य’ दिनानिमित्त सकल हिंदू समाज व ढेबेवाडी व्यापारी असोसिएशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ग्रामपंचायत ढेबेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर मदनराव मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन…

