मौजे ढेबेवाडी येथे आर्थिक साक्षरता सप्ताह उत्साहात साजरा
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- भारतीय बँकेच्या धोरणानुसार दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आर्थिक साक्षरता सप्ताह देशभर आहात साजरा केला जातो या सप्ताहाच्या निमित्ताने मौजे ढेबेवाडी येथे भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई व जिल्हा अग्रणी बँक सातारा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता आर्थिक साक्षरता मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी भारतीय बँकेचे जनरल मॅनेजर अमित सिन्हा उपस्थित…

