शिक्षकांनी सकारात्मक असणे काळाची गरज; ताराचंद्र आवळे
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे शिक्षक फार महत्त्वाचा आहे. जसा शिक्षक तशी शाळा. शाळा हे सर्वांगीण सुधारण्याचे व विकासाचे साधन असल्यामुळे शिक्षकांनी बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घडवणे काळाची गरज आहे. प्रत्येक आव्हानाचा सामना ज्याला करता येतो तो जीवनात यशस्वी होतो. यासाठी सकारात्मक वृत्ती फार महत्त्वाची…

