नीरा कालवा बंद; फलटणकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा
पाणीसाठा केवळ ४५ दिवस पुरणार; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | फलटण शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनवाहिनी मानला जाणारा नीरा उजवा कालवा बंद करण्यात आल्याने आगामी काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद प्रशासनाने शहरात १८ जून २०२६ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे…

