फलटण शहरातील अवैध दारूचे गुत्ते बंद न झाल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – विक्रम विठ्ठल चोरमले फलटण : – फलटण शहरात सुरू असलेले अवैध दारूचे गुत्ते 1 जानेवारी पर्यंत बंद न झाल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री,विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक,…

Read More

फलटण येथील यशवंत बँकेवर ‘ ईडी ‘ ची छापेमारी; बँकेत ११२ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण:- येथील यशवंत बँकेतील कथित ११२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवार दिनांक २३ रोजी मोठी कारवाई करत फलटण बँकेच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात व कराड शहरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले असल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११२ कोटी रुपयांचा…

Read More

फलटण नगर परिषदेत परिवर्तन ; समशेरसिंह नाईक निंबाळकर लोकनियुक्त नगराध्यक्ष, तीस वर्षांच्या सत्तेला जनतेचा अंतर्विरोध

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : विक्रम विठ्ठल चोरमले फलटण नगर परिषदेतील तब्बल तीस वर्षांच्या राजे गटाच्या सत्तेला सुरुंग लावत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती व महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता उलथवून लावत सलग आठव्यांदा नगर परिषद ताब्यात घेण्याचे राजे गटाचे स्वप्न भंग केले असून महत्वपूर्ण…

Read More

फलटण शहरातील फलटण शहर व साईनगर वाहिनी दुरुस्ती कामाकरिता राहणार बंद

फलटण:- विद्युत मेंटेनन्स काम करता फलटण शहरातील फलटण शहर व साईनगर वाहिनी आज सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत वरील फिडर बंद ठेवण्यात येणार आहे. आज दिनांक 9 रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर व 22KV साईनगर वाहिनी सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत वरील फिडर वरील विद्युत पुरवठा बंद राहील….

Read More

फलटण येथील कृषीदुतांचे दुधेबावी येथे स्वागत, कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत करणार शेती पद्धतीचा सखोल अभ्यास

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2025-26 कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदुत यांचे रविवार दि.7 डिसेंबर रोजी दुधेबावी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी गावच्या सरपंच मा.सौ. भावना माणिकराव सोनवलकर, उपसरपंच मा. तानाजी भगवान नाळे, कृषी सहाय्यक…

Read More

तडवळे ता.फलटण येथे चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क तरडगाव(संजय किकले):- तडवळे ता.फलटण येथील चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह ७५० ज्ञानेश्वरी वाचकांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये संपन्न होत असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवाला समोर ठेवून 750 ज्ञानेश्वरी वाचकांचा महासंकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्णत्वास येत आहे. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषात पुढील प्रमाणे, दि. ५ डिसेंबर ते १२ डिसेबर…

Read More

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा,6 जानेवारी 2026 रोजी पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग 34 वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट (पत्रकारिता प्रशिक्षण) मध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. राजीव साबडे (पुणे) यांना सन 2025 चा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘विशेष दर्पण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

मोठी बातमी! उच्च न्यायालयाच्या मतमोजणी निकालाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान; आज ५ डिसेंबरला होणार सुनावणी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले राज्यात नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. मतमोजणी प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ४ डिसेंबरला सर्वाेच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणी आज ५ डिसेंबरला याबाबत सुनावणी होणार आहे. आज होणाऱ्या याचिकेच्या सुनावणीवर संपूर्ण…

Read More

सुलेखा शिंदे यांची कादंबरी ‘महात्मा फुले’ पुरस्काराने सन्मानित

सासवड : ‘महात्मा फुले’ यांच्या समाजपरिवर्तनाचं महत्व सांगून संम्मेलनाचे उद्घाटक, दै. पुढारीचे संपादक मा. सुनिल माळी यांनी ‘फुले’ यांच्या संघर्षमय जीवन कार्याचा आढावा घेतला. फुले यांनी आपल्या साहित्यातून, अनिष्ट रुढी-परंपरेवर कोरडे ओढले. त्यांच्या कथनानं साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्याच शुभहस्ते इतर मान्यवरांच्याप्रमाणेच फलटणच्या कादंबरीकार सुलेखा शिंदे यांच्या ‘साळवणाची खोप’ या कादंबरीला…

Read More

फलटण तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थीं कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट, प्रशिक्षण कालावधी संपूनही प्रशिक्षणार्थीं कार्यालयातच कार्यान्वित

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण:- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ६ प्रशिक्षणार्थीं यांचे ११ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही व कागदावर कार्यमुक्त आदेश देऊनही २ ते ३ महिन्यापासून फलटण तहसील कार्यालयात कामावर हजर असून या प्रशिक्षणार्थीं कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फलटण तहसील कार्यालयात मागील काही महिन्यापासून शासकीय कामात दिरंगाई वाढली आहे. आवक जावळ…

Read More
error: Content is protected !!