माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकांचे सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा : माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी फेब्रुवारी 2026 महिन्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कल्याण संघटकांचे तालुकानिहाय दौरे आयोजित करण्यात आले आहेत.या दौऱ्यांत माजी सैनिकांच्या पेन्शन, वैद्यकीय सुविधा, पुनर्वसन, शिक्षण, निवृत्तीवेतन तसेच इतर कल्याणकारी योजनांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. दौऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :…

