साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन तर्फे खेड बुद्रुक येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप

खंडाळा प्रतिनिधी :- साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन भारत संस्थापक अध्यक्ष नितीन भाई पाटील व साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निखिल भाऊ वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ धायगुडे,सातारा जिल्हा सचिव सुलतान भाऊ मुजावर, सातारा जिल्हा खजिनदार ज्ञानेश्वर भाऊ धायगुडे व त्यांचे सहकारी मित्र कैलास भाऊ साळुंखे व संतोष भाऊ धायगुडे यांनी ता.खंडाळा परिषद खेड बुद्रुक माने वस्ती येथे जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!