खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर

खंडाळा प्रतिनिधी – आज दिनांक४/७/२०२५ रोजी ११:०० वां पंचायत समिती खंडाळा येथील किसन वीर सभागृहात खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत सरपंच पदाची २०२५-२०२३० आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी सातारा तथा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे चिठ्ठीद्वारे जाहीर केले ते खालील प्रमाणे

लोहोम -अनुसूचित जाती स्त्री, कवठे – अनुसुचित जाती स्त्री, केसुर्डी- अनुसूचित जाती स्त्री, नायगाव – अनुसूचित जाती, तोंडल- अनुसूचित जाती, दापके घर- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, वाठार बु – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, गुठाळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, वाघोशी- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, कोपर्डे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, पारगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, कन्हेरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,

असवली – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, देवघर- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, पाडेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिंदेवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, धनगरवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, कराडवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, अंबारवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, घाटदरे – नागरिकांचा मागास प्रवर्ग, भाटघर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, भादवडे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, साळव – सर्वसाधारण स्त्री, कर्णवडी – सर्वसाधारण स्त्री, अंदोरी रुई – सर्वसाधारण स्त्री,

सुखेड- सर्वसाधारण स्त्री, बोरी येळेवाडी – सर्वसाधारण स्त्री, शिवाजीनगर – सर्वसाधारण स्त्री, विंग – सर्वसाधारण स्त्री, बावडा- सर्वसाधारण स्त्री, सांगवी – सर्वसाधारण स्त्री, खेड बुद्रुक- सर्व साधारण स्त्री, म्हावशी – सर्वसाधारण स्त्री, मोर्वे – सर्वसाधारण स्त्री, निंबोडी- सर्वसाधारण स्त्री, बाळू पाटलाची वाडी- सर्वसाधारण स्त्री, पिसाळवाडी- सर्वसाधारण स्त्री, राजेवाडी- सर्वसाधारण स्त्री, हरिपूर- सर्वसाधारण स्त्री, शेडगेवाडी- सर्वसाधारण स्त्री, मिरजे- सर्वसाधारण स्त्री,

पळशी- सर्वसाधारण स्त्री, मरीआईची वाडी – सर्वसाधारण स्त्री, लोणी- सर्वसाधारण, शिरवळ – सर्वसाधारण, गोळेगाव – सर्वसाधारण, अहिरे – सर्वसाधारण, अजनुज – सर्वसाधारण, जवळे – सर्वसाधारण, बावकलवाडी – सर्वसाधारण, भोळी – सर्वसाधारण, हरळी – सर्वसाधारण, वडगाव – सर्वसाधारण, धावडवाडी – सर्वसाधारण, पिंपरे बुद्रुक – सर्वसाधारण, भादे – सर्वसाधारण, पाडळी – सर्वसाधारण, अतीट – सर्वसाधारण, कान्हवडी – सर्वसाधारण, लिंबाची वाडी – सर्वसाधारण, घाडगेवाडी – सर्वसाधारण, शेखमीरवाडी – सर्वसाधारण, झगलवाडी – सर्वसाधारण.अशाप्रकारे तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण उत्साहात आणि शांततेत पार पडले.

error: Content is protected !!