महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
सातारा : माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी फेब्रुवारी 2026 महिन्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कल्याण संघटकांचे तालुकानिहाय दौरे आयोजित करण्यात आले आहेत.या दौऱ्यांत माजी सैनिकांच्या पेन्शन, वैद्यकीय सुविधा, पुनर्वसन, शिक्षण, निवृत्तीवेतन तसेच इतर कल्याणकारी योजनांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
दौऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :
दि. 3 फेब्रुवारी : कोरेगाव तहसील कार्यालय▪ दत्तात्रय रमेश फडतरे (मो. 9560643069)
दि. 6 फेब्रुवारी : पाटण – सैनिकी मुलांचे वसतिगृह▪ लालचंद कुंभार, कल्याण संघटक (मो. 9011138943)
दि. 10 फेब्रुवारी : कराड – सैनिकी मुलांचे वसतिगृह▪ गोरखनाथ जाधव, कल्याण संघटक (मो. 7889661527)
दि. 13 फेब्रुवारी : माण तहसील कार्यालय, दहिवडी▪ रामचंद्र जाधव, कल्याण संघटक (मो. 7798422366)
दि. 17 फेब्रुवारी : खटाव तहसील कार्यालय, वडूज▪ लालचंद कुंभार, कल्याण संघटक (मो. 9011138943)
दि. 20 फेब्रुवारी : वाई तहसील कार्यालय▪ गोरखनाथ जाधव, कल्याण संघटक (मो. 7889661527)
दि. 25 फेब्रुवारी : खंडाळा – सैनिकी मुलांचे वसतिगृह, कराड▪ गोरखनाथ जाधव, कल्याण संघटक (मो. 7889661527)
दि. 27 फेब्रुवारी : फलटण तहसील कार्यालय▪ रामचंद्र जाधव, कल्याण संघटक (मो. 7798422366)
या दौऱ्यांचा लाभ संबंधित माजी सैनिक, विधवा पत्नी व अवलंबितांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

