
धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी बसवण्यात आला नवीन विद्युत पोल,”महाराष्ट्र माझा इम्पॅक्ट”
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- काळगाव (ता. पाटण) येथील अनेक विद्युत पोल पूर्णपणे गंजून जीर्ण झाल्याने ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत याबाबत बातमी प्रसिद्ध होताच महावितरण ने धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसवला आला आहे. काळगाव परिसरातील असेच काही ठिकाणी असणारे विद्युत पोल तत्काळ बदलण्याची आवश्यकता असून धोकादायक पोल मुळे गावातील…