लाँड्रीचालकाचा प्रामाणिकपणा दोन अंगठ्या केल्या परत
शिरवळ:- सध्या माणुसकी हरवत चालली आहे आणि प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे, असे असतानाच एक सुखद घटना घडली आहे. कपड्यांच्या खिशामध्ये सापडलेली १ सोन्याची आणि १ चांदीची अंगठी प्रामाणिकपणे परत करणारा लाँड्रीचालक याची शिरवळ भागात चर्चा सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भादे गावातील ह.भ.प. संजय शिवराम साळुंखे यांनी त्यांची कपडे ८ दिवसांपूर्वी सोमराज…

