गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनी, वाई येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
वाई : पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासताना गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनी, वाई येथे दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन अत्यंत उत्साही वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या विशेष उपक्रमाचा शुभारंभ कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी श्री. अभिजीत जोशी, श्री. विवेक देशपांडे, श्री. युवराज थोरात, श्री. सचिन कुलकर्णी, श्री….

