मानाचा गणपती मंडळातर्फे कामगारांचा सत्कार
l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून समाजात वेगवेगळ्या स्तरावर राबणाऱ्या कामगारांबद्दल आत्मीयता आणि दिलासा दाखवून वाईतील मानाचा गणपती मंडळाने कामगारांच्या सन्मानार्थ एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला गेला. मानाचा गणपती मंडळ हे नेहमी समाज उपयोगी कार्यक्रमांना प्राधान्य देत या पूर्वी ही या…

