श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याचा १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा निर्धार
। फलटण प्रतिनिधी । आगामी २०२५-२६ हंगामात श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा निर्धार केला असून, त्या अनुषंगाने तोडणी आणि वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया निष्पन्न झाली आहे. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी श्री दत्त इंडियाच्या ६ व्या मिल रोलर पूजन समारंभात याबाबत माहिती दिली. गेल्या पाच हंगामांत शेतकऱ्यांना वेळेवर आणि…

