फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा; ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात
फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात फलटण तालुक्यातील पर्यटना विषयी सुधारणा करण्यासाठी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यात तीन धबधबे (वॉटर फॉल) आहेत….

