साखरवाडी ग्रामपंचायतीचे राजे गटाचे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रमसिंह भोसले यांनी जोरदार धक्का देत राजे गटाचे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ह) अन्वये(मुदतीत ग्रामपंचायत कर मागणी भरणा न केल्याने) जिल्हाधिकारी सातारा यांनी सदस्य अपात्रबाबत आदेश लागू केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

