फलटण ग्रामीण पोलिसांकडून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री संशयितरित्या फिरताना पाच जण आढळून आले असता त्यांच्याकडून ग्रामीण पोलिसांनी अधिक तपास केला असता काही ट्रान्सफॉर्मरची चोरी केल्याची कबुली दिली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १. संतोष जगन्नाथ घाडगे २. किरण भीमराव घाडगे ३. सागर युवराज घाडगे ४….

