सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर

फलटण – के बी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना यंदाचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोणंद येथील शरद कृषी महोत्सव लोणंद येथे रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी प्रदान होणार असल्याची माहिती केबी ग्रुप ऑफ कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे पाटील…

Read More

राजे गटाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ

फलटण : श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण. फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण. जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली. गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि.फलटण. राजे ग्रुप, फलटण. यांचे संयुक्त विद्यमाने फलटण शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.५ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण.येथे आयोजित केला आहे. तसेच गोविंद मिल्क & मिल्क…

Read More

मॅग व माऊली फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राजनंदिनी पडर प्रथम

फलटण :- मॅग व माऊली फाउंडेशन यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जावलीची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने ‘माझे स्वप्न’ या विषयावर खुप प्रभावीपणे आपले विचार मांडले व छान…

Read More

‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादादांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

सातारा । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावाबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या…

Read More

महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यात शिबिराचे आयोजन

खंडाळा = महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यातील खंडाळा मंडळातील खंडाळा, मावशी, अहिरे , मोर्वे, हरिपूर, बावडा, घाटदरे, हरळी ,धावडवाडी, अजनुज ,अंबरवाडी, आसवली, व कन्हेरी, या १५ गावातील खातेदारांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी वाई राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मयत खातेदारांच्या…

Read More

लोणंद येथे शरद कृषी महोत्सवाचे आयोजन

लोणंद – लोणंद शहरांमध्ये बाजार तळ येथे १ ते ५ फेब्रुवारीला शरद कृषी महोत्सवाचे भव्य उद्घाटन व शेतकरी मेळावा होणारा असून २ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी १० वाजता खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ.नितीन सावंत यांनी दिली. या शरद कृषी महोत्सवात २५० स्टॉलचे भव्य प्रदर्शन खासाकर्षण जगातील सर्वात बुटकी…

Read More

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या -जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा :- मतदार यादी ही निवडणुक प्रक्रीयेचा पाया आहे. सातारा‍ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा आणि मतदार नोंदणी अधिकारी २६२ सातारा विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी संतोष…

Read More

अंधारी (मेढा) खुनातील मुख्य आरोपीसह ५ आरोपी गजाआड, खून प्रकरणी मेढा पोलिसांचा उत्कृष्ट तपास

अजय संकपाळ, क्राईम ब्युरो चीप, महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई:-मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधारी (मेढा) येथे झालेल्या खून प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरच्या खून प्रकरणी मेढा पोलीस यांनी उत्कृष्ट तपास करून खुनाचा छडा लावला आहे. मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २/१/२०२५ रोजी मेढा पोलीस…

Read More

खून, मोक्का प्रकरणातील एका आरोपीस जामीन मंजूर, भुईंज येथील ओंकार चव्हाण खून प्रकरण

अजय संकपाळ, क्राईम ब्युरो चीप, महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई:- दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत इसम नामे ओंकार चव्हाण यास जीवे ठार मारुन त्याची बॉडी भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे…

Read More

फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकेदारांची न्यायालयात धाव

फलटण : फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकदार यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठेक्याची मुदत कालावधी संपलेला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी बेकायदेशीर निविदा काढल्या असून याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे व न्यायालयात दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे. याबाबत सबंधित ठेकेदार यांनी यांनी…

Read More
error: Content is protected !!