फलटण तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थीं कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट, प्रशिक्षण कालावधी संपूनही प्रशिक्षणार्थीं कार्यालयातच कार्यान्वित
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण:- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ६ प्रशिक्षणार्थीं यांचे ११ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही व कागदावर कार्यमुक्त आदेश देऊनही २ ते ३ महिन्यापासून फलटण तहसील कार्यालयात कामावर हजर असून या प्रशिक्षणार्थीं कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फलटण तहसील कार्यालयात मागील काही महिन्यापासून शासकीय कामात दिरंगाई वाढली आहे. आवक जावळ…

