ताथवडे घाटात दुर्दैवी अपघात; दरड कोसळून कार चालकाचा मृत्यू

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : पुसेगाव-फलटण मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला. पावसामुळे घाटातील दगड सैल होऊन थेट कारच्या पुढील काचेवर कोसळल्याने हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पोपट जगताप (वय २७, रा. आंबे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) हे एमएच ४२ बीई २२४६ क्रमांकाच्या…

Read More

किल्ले प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात मंत्र्यांचा सकल नाभिक समाजाकडून सत्कार

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क सातारा, दि. ६ : सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्यास राज्य शासनाने तत्त्वतः मंजुरी दिल्याने नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून समाजाच्या…

Read More

सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ६ : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मेंढ्या घरी घेऊन जात असलेल्या एका मेंढपाळ कुटुंबाला एका व्यक्तींनी अडवून मारहाण केली, अश्लील शिवीगाळ केली तसेच हातातील कुऱ्हाड दाखवत “तोडून टाकू, जीवे मारू” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा कथित…

Read More

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!

दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण:- भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय…

Read More

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; विमानतळ पालखी तळ ते जिंती नाका मार्गाची सविस्तर पाहणी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ३ जुलै : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुविधायुक्त व्हावा, यासाठी फलटण शहरातील विमानतळ पालखी तळ ते जिंती नाका या महत्त्वाच्या पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध कामांचे नियोजन करण्यात आले. या पाहणी दौऱ्यात पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा,…

Read More

पालखी सोहळ्यापूर्वी फलटण नगरपरिषदेची तयारी; मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला वेग

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ३ जुलै : आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फलटण नगरपरिषदेने मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची (नसबंदी) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे वारकरी तसेच शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगरपरिषदेने शहरातील कचरा डेपो परिसरात निर्बीजीकरणासाठी सुसज्ज केंद्र उभारले असून,…

Read More

महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ॲड. कांचनकन्होजा खरात यांचे निवेदन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ३ जुलै : महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महावितरणकडून वीज ग्राहकांना संदेश पाठवून आणि प्रत्यक्षात घरांमधील कार्यरत वीज…

Read More

सोमवार पेठेतील क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्थेच्या बाबतीत विविध मागणीचे निवेदन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : सोमवार पेठेतील क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्था, फलटण येथील संस्थापक सदस्य अथवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांनी केलेल्या आवास योजनेच्या मागणीस मंजुरी देऊन निवासी जागा नियमित करण्यात याव्यात. तसेच सदर परिसरास “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी लोकशाही भारत न्यूजचे संपादक सागर चव्हाण यांनी नगराध्यक्ष…

Read More

प्रगतशील शेतकरी अनिल कदम यांचा कृषी दिनी सन्मान, बाजरी पीक स्पर्धेत जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ३ जुलै : गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूमिपुत्र, प्रगतशील, प्रयोगशील तसेच सेंद्रिय व जैविक नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते शेतकरी अनिल बुवासाहेब कदम यांचा कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित बाजरी पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासन कृषी…

Read More

फलटणच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय; डेक्कन चौक–उमाजीराजे नाईक चौक मार्गाला ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ नाव

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ३ जुलै : फलटण शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाला जपणारा महत्त्वपूर्ण निर्णय फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक या प्रमुख मार्गाला आता ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ असे अधिकृत नाव देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहराच्या आध्यात्मिक परंपरेला अधिकृत स्वरूपात गौरव मिळाला…

Read More
error: Content is protected !!