
के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सहपरिवार भेट
फलटण प्रतिनिधी :- कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये एक महत्वाची भूमिका के. बी. उद्योग समूह निभावत आहे जी अतिशय उल्लेखनीय आहे असे मनोगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यासह सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी फलटण येथील के….