
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकेदारांची न्यायालयात धाव
फलटण : फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकदार यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठेक्याची मुदत कालावधी संपलेला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी बेकायदेशीर निविदा काढल्या असून याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे व न्यायालयात दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे. याबाबत सबंधित ठेकेदार यांनी यांनी…