नांदल येथे ‘ विद्यार्थी गुणगौरव सोहळा ‘ उत्साहात संपन्न!
फलटण प्रतिनिधी| महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | दि. ५ मे २०२६ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इ. १ ली ते इ.९ वी च्या वर्गात विशेष प्राविण्य मिळवून सुयश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी, नांदल ता. फलटण येथे ‘गुणगौरव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘यशाचा सोहळा… गुणवंतांचा गौरव!’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेल्या…

