फलटण–दहिवडी रस्त्यावर पुलाचे काम; तात्पुरत्या पुलामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका वाढला

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून शहराच्या हद्दीवरील खडकहिरा व कोळकी येथील बुवासाहेब मंदिराजवळील ओढ्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र या विकासकामाचा फटका नागरिकांना वाहतूक कोंडीच्या रूपाने बसत असून रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीसाठी शेजारीच तात्पुरता पूल उभारण्यात आला…

Read More

फलटणमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा ऐतिहासिक प्रारंभ; न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपानाची भर

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वैभवात आणखी एका ऐतिहासिक सुवर्णपानाची भर पडत आहे. बहुप्रतिक्षित ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ या न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात येत्या रविवारी होत असून, यामुळे फलटणच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण–कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या अथक प्रयत्नातून…

Read More

फलटण शहरात महाशिवरात्री उत्सव भक्तीभावात साजरा होणार, विविध मंदिरांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : फलटण शहरात यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार असून शहरातील विविध महादेव मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. प्रमुख मंदिरांनी भाविकांसाठी विशेष पूजा-अर्चा व कार्यक्रमांचे आयोजन जाहीर केले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे माळजाई मंदिर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More

स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांचा जन्मशताब्दी सांगता समारंभ श्रीराम संकुलात उत्साहात संपन्न

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे आज सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वर्गीय सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष सी….

Read More

तरडगाव येथे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली सांत्वन भेट

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण–फलटण तालुक्यातील तरडगाव येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुरक्षा रक्षक (पीएसओ) स्वर्गीय विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जाधव कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. शोकाकुल कुटुंबियांसोबत संवाद साधत सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेने त्यांच्या भावना ऐकून…

Read More

सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा फलटणला, तरडगाव येथे विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण: राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक व वक्फ, क्रीडा व मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहे. सोमवार 2 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार या कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी…

Read More

फलटण नगर परिषदेच्या विद्युत विभागाचा गजब कारभार; दिवस न उजाडताच रस्त्यावरील दिवे बंद

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : फलटण नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अजब व निष्काळजी कार्यपद्धतीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, सकाळच्या वेळेत दिवस उजाडण्याआधीच शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे पहाटेच्या अंधारातच नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. शहरातील बाजारपेठ परिसर, वसाहती, शाळा–महाविद्यालयांकडे जाणारे रस्ते तसेच दवाखाने…

Read More

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल : डॉ. वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण — शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून भरीव, गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या डॉ. वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी…

Read More

अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून,फलटण ग्रामीण पोलीसांकडून अवघ्या ४ तासांत गुन्हा उघड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणातून तिघांनी मिळून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीसांकडून अवघ्या ४ तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सोमंथळी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (वय…

Read More

“एक दृश्य… आणि आठवणींचा पूर : फलटण नगर परिषदेत हिंदुराव नाईक निंबाळकरांचा वारसा जिवंत”

विक्रम विठ्ठल चोरमले, संपादक, महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण “फोटोखाली बसलेले दोन चेहरे आणि डोळ्यांत दाटलेल्या आठवणी…” दिनांक २२ रोजी दुपारी फलटण नगर परिषद सभागृहात नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष यांच्या सत्कार कार्यक्रमाची वर्दळ सुरू असताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नगरसेवक व भाजप पदाधिकारी यांच्या समोर एकत्र बसलेले…

Read More
error: Content is protected !!