स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचा फायदा; वीज वापरावर नियंत्रण, बिलिंगमध्ये पारदर्शकता
फलटण प्रतिनिधी : राज्यात वीज वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून, या नव्या तंत्रज्ञानामुळे वीज ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटर अधिक अचूक, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख असल्याने भविष्यातील वीज व्यवस्थेचा तो महत्त्वाचा भाग ठरत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना सर्वात मोठा फायदा म्हणजे…

