सद्‌गुरू व महाराजा संस्था समुहाच्या दिनदर्शिकचे प्रकाशन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी: श्री सद्‌गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या संस्थने सभासद, ठेवीदार व ग्राहकांसाठी तयार केलेल्या २०२६ च्या आकर्षक दिनदर्शिकचा प्रकाशन सोहळा सद्‌गुरू व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्री सद्‌गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दिलीपसिंह भोसले…

Read More

शेतकरी आत्महत्यांची वेदना मांडण्यात साहित्यिक कमी पडले, पानिपतकार विश्वास पाटील यांचे स्पष्ट मत

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणा कमी पडली आहे, त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाची वेदना प्रभावीपणे मांडण्यात साहित्यिकही कमी पडले आहेत, अशी स्पष्ट व परखड भूमिका अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाला समर्पित ३० वे विभागीय साहित्य संमेलन व…

Read More

सौर कृषी पंप योजनेत अनियमितता; फलटण तालुक्यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी फलटण तालुक्यात सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाकडून अनुदानावर सौर पंप देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा उद्देश असताना, प्रत्यक्षात मात्र अधिकृत एजन्सीकडूनच शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्च लादला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सातत्याने सुरू असून,…

Read More

शिवसेना व राष्ट्रवादी नेत्यांची राजकीय बैठक,‘चहा चांगला होता’ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मिश्किल प्रतिक्रिया

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण / सातारा : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून भाजपला वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सातारा येथे झालेल्या कथित गोपनीय बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीबाबत माध्यमांमध्ये विविध तर्क-वितर्क मांडले जात असताना, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी…

Read More

‘पदवीधर’च्या अंतिम मतदार यादीला प्रसिद्धी, मतदार नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार; नवीन नावनोंदणी व दुरुस्तीची संधी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क पुणे प्रतिनिधी पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीला सोमवारी प्रसिद्धी देण्यात आली आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याने पात्र पदवीधर व शिक्षकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. पुणे विभागात एकूण पुणे विभागात ३ लाख…

Read More

फलटण तालुक्यात माजी सैनिकांच्या अडीअडचणींवर तोडगा, तहसील कार्यालयात विशेष बैठक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी फलटण तालुक्यातील माजी सैनिकांच्या विविध अडीअडचणींबाबत तहसील कार्यालय येथे विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश डांगे व आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीदरम्यान माजी सैनिकांकडून एकूण २० तक्रारी मांडण्यात आल्या. त्यापैकी १३ तक्रारींचे जागीच निवारण करण्यात…

Read More

बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांना ३१ जानेवारीपर्यंत अंतिम संधी मुदतीनंतर कनेक्शन तोडणार, दंडात्मक कारवाई निश्चित : मुख्याधिकारी निखिल जाधव

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – फलटण नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली असून, अशा नागरिकांनी आपले नळ कनेक्शन ३१ जानेवारीपर्यंत स्वतःहून नियमित करून घ्यावे, अन्यथा संबंधित कनेक्शन कायमचे बंद करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे. फलटण शहरातील पाणीपुरवठा…

Read More

चार भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांनी केला मकर संक्रांत कार्यक्रम रद्द

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी –भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तीन तसेच अकोला जिल्ह्यातील एका जवानाला अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दु:खद पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेत शहीद जवानांना भावपूर्ण…

Read More

चार भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मकर संक्रांत साजरी करणार नाहीत

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एका जवानाला अवघ्या तीन दिवसांत वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा न करण्याचा निर्णय…

Read More

जिल्हापरिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ बाबत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेनंतर जिल्हा व तालुका स्तरावर निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली असून त्याच अनुषंगाने फलटण तालुक्यात तहसील कार्यालय फलटण येथे महत्त्वाची बैठक आयोजित…

Read More
error: Content is protected !!