
महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेने च्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सातारा जिल्ह्यातील शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या वतीने सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील शासकीय…