फलटण मध्ये ओबीसींचा एल्गार : सोमवारी रस्ता रोको

फलटण प्रतिनीधी :- ओबीसी मधून मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणी साठी मराठा क्रांती मोर्च्या चे शेकडो तरुण मुंबईत दाखल झाले असतानाच संघर्ष भूमी फलटण येथून फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने या मागणी विरुद्ध एल्गार पुकारला असून ओबीसींच्या हक्काचे असणारे आरक्षण अबाधित रहावे व आगामी काळात ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ नये या मागणी साठी फलटण…

Read More

वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर मधील माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने केला संपन्न

फलटण प्रतिनीधी:- वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित केला. ज्या समाजात आपण जीवन जगतो त्या समाजाबद्दल ऋण व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या तत्वाला अनुसरून SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९…

Read More

फलटण येथे दि.२४ रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

फलटण प्रतिनीधी :- फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालय क्रीडांगण, फलटण येथे रविवार, दि.24 ऑगस्ट 2025 रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आल्या असून, या मैदानी स्पर्धेत 12,14,16,18 व 20 वर्षे वयोगटातील फलटण तालुक्यातील मुला मुलींना सहभागी होता येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे…

Read More

कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा द्वितीय स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

फलटण प्रतिनीधी :- गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा द्वितीय स्मृतिदिन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण यांचे संयुक्त विद्यमाने…

Read More

देवत्व बेकर्सच्या मावा केकला फलटणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद

फलटण प्रतिनिधी :- लाखोंच्या जीभेवर चवीचे अधिराज्य गाजवणाऱ्या साताऱ्यातील सुप्रसिध्द देवत्व बेकर्सच्या मावा केकच्या स्वादाने फलटणकर भारीच खुश झाले. फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये स्वातंत्र्यदिनी मावा केकसह इतर केकच्या विक्रीचा प्रारंभ झाला. देवत्व बेकर्सचा मावा केक फलटणमध्ये आल्याने रोजच ‘स्वादोत्सव’ होत आहे. मावा केक खाताच क्षणी ‘व्वा, लई भारी, लाजवाब, अप्रतिम, सुपर्ब…’ असे उद्गार फलटणकरांच्या तोंडातून…

Read More

जि.प प्राथ.शाळा पाटणेवाडी येथे भीमराव कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

फलटण प्रतिनीधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र – खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.भीमराव कांबळे हे याच शाळेचे विद्यार्थी…

Read More

वडजल ग्रामस्थ वाहतूक नियंत्रणाबाबत आज रस्ता रोको करणार

फलटण प्रतिनीधी :- आळंदी पंढरपूर महामार्गावरील मौजे वडजल येथे चौकात धोकेदायक स्थितीमुळे अपघातात वाढ झाल्याने वडजल गावातील ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रणाबाबत रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन नुकतेच प्रशासनाला दिले आहे. मौजे वडजल, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील ग्रामस्थ मंडळ वडजल यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आळंदी पंढरपूर महामार्गावरील मौजे वडजल ह्या गावात मध्यवर्ती ठिकाणी…

Read More

फलटण येथील दाम्पत्याने केली सात जणांची 1 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक

फलटण प्रतिनिधी :- मौजे निरगुडी तालुका फलटण येथील विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते या दाम्पत्याने त्यांच्या मित्रांना शेअर मार्केटमध्ये व डाळिंब खरेदी विक्री च्या व्यवसायामध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती…

Read More

आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी अंकिताचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

फलटण प्रतिनिधी : मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यशाची शिखरे गाठणे अवघड नसते याचा प्रत्यय फलटणच्या आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थिनीने घडवून आणला आहे. आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेची गुणी व कुशाग्र विद्यार्थिनी कु. अंकिता कल्याण भोसले हिने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी –…

Read More

फलटण शहरातील भटकी कुत्री व बेवारस गुरांचा बंदोबस्त नगर पालिकेने करावा ; माजी नगरसेवक अशोकराव जाधव

फलटण प्रतिनीधी:- फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून त्याचा सर्व सामान्य नागरिकांना व विशेषता लहान मुलांना फार त्रास होत आहे शहरातील भटकी कुत्री व बेवारस गुरांचा बंदोबस्त नगर पालिकेने करावा अशी मागणी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केली आहे. शहरातील चौका चौकात 10 ते 15 कुत्र्यांचे टोळके व…

Read More
error: Content is protected !!